सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
उदाहरणे : खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
समानार्थी : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, पिटणे, बडवणे, बदडणे, मारणे
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
स्थापित करा
हाणणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haanne samanarthi shabd in Marathi.